Saturday, August 13, 2022
Home करमणूक अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण


मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर करत असतो. मात्र सोशल मीडिया जेवढा चांगला प्लॅटफाॅर्म आहे तेवढाच वाईटदेखील आहे. अनेकजण सोशल मीडियाचा गैरवापर करतात. एखाद्याचं फेक अकाऊंट काढणे किंवा एखाद्याचं अकाउंट हॅक करणे अशा अनेक चुकीच्या गोष्टी घटताना पहायला मिळतात. अशातच मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरनंही (Actor santosh juvekar)यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता संतोष जुवेकरनं इन्स्टाग्राम पोस्ट (sanrosh juvekar instagram post) शेअर करत त्याचं फेसबुक अकाउंट हॅक (Santosh juvekar facebook account hack)झाल्याविषयी माहिती दिली आहे. संतोष म्हणाला, ‘मित्रांनो माझ facebook page काही महिन्यांन पूर्वी hack झालं होत. त्यावर फारच अश्लील photo post केले जात आहेत. मी ह्याची रीतसर तक्रार केली आहे cyber crime आणि local police station ला पण अजूनही ही व्हायातगीरी सुरूच आहे. कृपया करून त्या page ला report करून block करा. माझ्या त्या page च्या profile चा screenshot इथे टाकत आहे जेणे करून तुम्हाला ते ओळखण्यास सोप्पे जाईल’.
तुमच्या ह्या सहकार्यासाठी धन्यवाद.

हेही वाचा – Maharashtrachi Hasyajatra: हास्यजत्रेच्या टीमची धमाल ट्रिप; 5 जुलैला होणार नव्या सिझनचा श्रीगणेशा!

संतोषची ही पोस्ट सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. त्याचे चाहतेही पोस्टवर अनेक कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. संतोषच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं अनेक मराठी चित्रपट मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय त्यानं   अनेक  वेबसिरिजमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यानं आपल्या अभिनयानं चाहत्यांच्या मनात एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे.

दरम्यान, संतोष सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. तो वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करतो. आगामी प्रोजेक्टविषयीसुद्धा तो चाहत्यांसोबत शेअर करताना पहायला मिळतो. चाहतेही त्याच्या फोटोंवर, व्हिडीओंवर भरभरुन प्रेम देतात.

Published by:Sayali Zarad

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#अभनत #सतष #जवकरचय #FBपजवर #अशलल #फट #अभनतयन #दल #सपषटकरण

RELATED ARTICLES

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Most Popular

Madhu Limaye : बिहारच्या सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारा मराठी माणूस, मधू लिमयेंचा दबदबा 

Madhu Limaye : बिहारमध्ये राजकीय भूकंप करत मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी राजीनामा दिला. भाजपला धक्का देत...

गर्भातील बाळाची पोझिशन कशी ओळखाल? त्याचा प्रसूतीवर परिणाम होतो का?

Know Baby Position : बेबी मॅपिंग म्हणजे काय? हे आधी आपण जाणून घेऊया. गर्भावस्थेच्या तिसऱ्या तिमाहीत बाळाची पोझिशन जाणून घेण्यासाठी बेली मॅपिंग केलं...

जम्मू-काश्मीरमधील हत्येचं सत्र थांबेना; आणखी एका युवकाची गोळी झाडून हत्या

श्रीनगर 12 ऑगस्ट : जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी शुक्रवारी आणखी एका प्रवाशाची गोळ्या झाडून हत्या केली. मोहम्मद अमरेज असं 19 वर्षीय मृताचं नाव...

पिझ्झासह ‘हे’ पदार्थ खाल्ल्यानं माणसाचं आयुष्य होतं इतक्या मिनिटांनी कमी- संशोधन

फास्ट फूडमुळे अनेक गंभीर आजार होत असल्याचं दिसत आहे. अनहेल्दी पदार्थ खाल्ल्यानं माणसाचं आयुष्य कमी होत आहे, असा दावा अभ्यासकांनी केला आहे. अस्वीकरण: ही...

मोठी बातमी: अरबी समुद्रात भारताचे जहाज बुडाले, पाकिस्तानने 9 क्रू मेंबर्सना वाचवले, एकाचा मृत्यू

इस्लामाबाद : Pakistan News: अरबी समुद्रात भारताचे एक मोठे जहाज बुडाले. या जहाजावर 10 क्रू मेंबर्स होते. त्यापैकी 9 जणांना वाचविण्यात यश आले...

Nupur Sharma : नुपूर शर्मांच्या हत्येचा कट आखल्याची पोलीसांची माहिती ABP Majha

<p>उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये संशयित अतिरेकी अटकेत. नुपूर शर्मांच्या हत्येचा कट आखल्याची पोलिसांची माहिती. जैश ए मोहम्मदनं नुपूर शर्मांच्या हत्येची जबाबदारी दिल्याची माहिती</p> अस्वीकरण: ही...