Saturday, November 27, 2021
Home विश्व अफगाणिस्तानवर कब्जा करताच पार्कमध्ये खेळताना दिसले तालिबानी; गाड्यांवर अन् घोड्यावर बसून मस्ती...

अफगाणिस्तानवर कब्जा करताच पार्कमध्ये खेळताना दिसले तालिबानी; गाड्यांवर अन् घोड्यावर बसून मस्ती करतानाचे VIDEO


काबूल 17 ऑगस्ट : तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा (Taliban Regains Control on Afghanistan) केल्यानंतर समोर येणाऱ्या बातम्या अक्षरशः थरकाप उडवणाऱ्या आहेत. तालिबान्यांमुळे घाबरलेले आणि चिंतेत असलेले लोक आपलाच देश सोडून पळत आहेत. काही जण विमानाच्या टायरला लटकत आहेत. तर, काबूल एअरपोर्टवर झालेल्या प्रचंड गर्दीचा व्हिडिओही सर्वांचं लक्ष वेधणारा ठरला. कोणत्याही परिस्थितीत देश सोडायचा या प्रयत्नात हे लोक आपल्या जीवाचीही पर्वा करत नसल्याचं चित्र (Situation in Afghanistan) आहे. अशात आता दुसरीकडे असेही काही व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात तालिबानचे लोक मस्ती करताना (Taliban Playing Bumper Cars) दिसत आहेत.

तालिबानचं वार्षिक उत्पन्न वाचून व्हाल थक्क, तीन ठिकाणांहून होते मजबूत कमाई
काही असे व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल (Viral Videos of Taliban) होत आहेत, ज्यात तालिबानी खेळण्याच्या पार्कमध्ये जाऊन झोपाळ्यावर बसून आनंद घेताना दिसत आहेत. दोन्ही बाजूंचे हे व्हिडिओ पाहिल्यास मोठा विरोधाभास दिसत आहे. मात्र, हे दोन्ही व्हिडिओ एकाच देशातील आहे आणि एकाच स्थितीतील आहेत.

भयंकर! तब्बल 15 वेळा केला चाकूनं हल्ला नंतर फोडले डोळे; महिलेसोबत अमानुष कृत्य
काबूलवर कब्जा केल्यानंतर एका दिवसातच हे तालिबानी अफगाणिस्तानातील एका पार्कमध्ये सवारीचा आनंद घेताना दिसले. तालिबानी हातामध्ये हत्यार घेऊन इलेक्ट्रिक बंपर कारची सवारी करताना दिसले. तर, आणखी एका व्हिडिओमध्ये ते पार्कमध्ये घोडेस्वारी करतानाही दिसले. हे व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Published by:Kiran Pharate

First published:

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#अफगणसतनवर #कबज #करतच #परकमधय #खळतन #दसल #तलबन #गडयवर #अन #घडयवर #बसन #मसत #करतनच #VIDEO

RELATED ARTICLES

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

अमिताभ बच्चन ‘वाईट व्यक्ती’ करीनाचा समज, बिग बींनी पाय धुतल्यानंतर बदललं मत

असं काय झालं की चक्क बिग बींना करीनाचे पाय धुवावे लागले, त्यानंतर करीनाचं बदललं मत    अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

Most Popular

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत तैनात असणाऱ्या एसपीजी कमांडोची पर्स लोकलमध्ये चोरी, चोराला बेड्या

<div class="gs"> <div class=""> <div id=":44r" class="ii gt"> <div id=":44q" class="a3s aiL "> <div dir="auto"> <p dir="ltr" style="text-align: justify;"><strong>मुंबई :&nbsp;</strong>देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत...

स्वत:ची Car घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण, वाहन कर्ज घेताना या गोष्टी लक्षात ठेवाच

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : बहुतांश सर्वसामान्य लोकांची दोन स्वप्नं (Dreams) असतात. स्वतःच्या मालकीचं घर घेणं (Own House) आणि कार (car) घेणं. कार...

महागाईचा भडका : सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ

Inflation :दिवसागणिक महागाईचा भडका उडताना दिसत आहे.   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

जर तुम्हाला हा आजार असेल तर जिऱ्याचे पाणी पिऊ नका, तब्येत बिघडेल

मुंबई : Health News : वजन कमी (Weight Loss) करण्यासह कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी जिरे पाणी  (Jeera Water) पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु जिऱ्याच्या पाण्याचे...

यशस्वी-अरमानमुळे मुंबईचा पाचवा विजय

यशस्वी जैस्वाल (७६ चेंडूंत ७८ धावा) आणि कर्णधार अरमान जाफर (१०२ चेंडूंत ७९) यांच्यामुळे मुंबईने २५ वर्षांखालील राष्ट्रीयस्तरीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सलग पाचवा...