Saturday, August 13, 2022
Home विश्व अफगाणिस्तानकडून तालिबानची ठिकाणे उद्धवस्त; 254 दहशतवाद्यांचा खात्मा, पाहा एअरस्ट्राइकचा VIDEO

अफगाणिस्तानकडून तालिबानची ठिकाणे उद्धवस्त; 254 दहशतवाद्यांचा खात्मा, पाहा एअरस्ट्राइकचा VIDEO


कंधार 02 ऑगस्ट : अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडत आहेत. अमेरिकनं आपलं सैन्य (American Army) माघारी घेतल्यापासून तालिबान सातत्यानं हल्ले करत आहे. तालिबान (Taliban) असाही दावा करत आहे, की त्यांनी तिथल्या 90 टक्क्याहून अधिक भागावर कब्जा केला आहे. मात्र, अफगाणिस्तानच्या सैन्याकडूनही वारंवार हे सांगण्यात येत आहे, की ते तालिबानवर सातत्यानं हल्ले करत आहेत. रविवारी अफगाणिस्तानकडून असा दावा केला गेला, की त्यांनी तालिबानच्या 254 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. यादरम्यान आता अफगाणिस्तानकडून एक व्हिडिओ (Airstrike Video) शेअर करण्यात आला आहे. यात तालिबान्यांच्या ठिकाणांवर एअर स्ट्राइक (Afghanistan Airstrike) केल्याचं पाहायला मिळत आहे.

”तुमच्यात मर्दानगी असेल तर अंगावर या; बोला, येताय अंगावर?”

6 सेकंदाचा हा व्हिडिओ अफगाणिस्तानच्या सैन्याकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात पाहायला मिळतं, की समोर अनेक इमारती आहेत, ज्या एखाद्या कॅम्पसप्रमाणे दिसत आहेत. अफगाणिस्तानचा दावा आहे, की अथे तालिबानी दहशतवादी लपले होते. व्हिडिओमध्ये दिसतं, की इमारतींवर अफगाणिस्तानकडून एअर स्ट्राइक केलं जातं आणि अवघ्या सेकंदातच सगळं काही जमीनदोस्त होतं. अफगाणिस्तानचा असा दावा आहे, की या परिसरात तालिबानचे अनेक आतंकवादी मारले गेले.

गणपती- दिवाळी यंदाही कोरोनाच्या सावटाखाली; ऑक्टोबरमध्ये असेल भयंकर स्थिती
मागील 24 तासांमध्ये गजनी, कंधार, हेरात, फराह, जोजजान, बल्ख, समांगन, हेलमंद, तखर, कुंदुज, बगलान, काबुल आणि कपिसा याठिकाणी ऑपरेशनमध्ये 254 तालिबानी दहशतवादी मारले गेले आहेत. सोबतच 97 जखमी आहेत. असं म्हटलं जात आहे, की ग्रामीण क्षेत्रांमधील मोठमोठ्या ठिकाणांवर कब्जा केल्यानंतर तालिबानींनी आता राज्याच्या राजधान्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#अफगणसतनकडन #तलबनच #ठकण #उदधवसत #दहशतवदयच #खतम #पह #एअरसटरइकच #VIDEO

RELATED ARTICLES

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

प्रति सेनाभवन उभं राहणार? भाजपमध्ये खांदेपालाट, ग्रामपंचायत निवडणुका जाहीर

मुंबई, 13 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. शिंदेंचा गट वारंवार शिवसेना पक्षप्रमुख...

घरच्या घरी exercise करताय? ‘या’ चुका करणं टाळा

नियमित वर्कआउट किंवा व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर वॉर्मअप करणं खूप महत्वाचं आहे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Most Popular

सोनं खरेदी करण्यासाठी शुभ दिवस कोणता? हा दिवस तर टाळाच

<!-- --><!-- -->Auspicious day for gold shopping, which is the auspicious day to buy gold and which day to Avoid mhpj...

बेन्झिमा, कोर्टवा, डीब्रूएनेला नामांकन; ‘युएफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी तिघे शर्यतीत

वृत्तसंस्था, निऑन : चॅम्पियन्स लीग विजेत्या रेयाल माद्रिद संघाचा तारांकित आघाडीपटू करीम बेन्झिमा आणि गोलरक्षक थिबो कोर्टवा यांच्यासह मँचेस्टर सिटीचा प्रमुख मध्यरक्षक केव्हिन...

त्यांनी आम्हाला असं अर्ध्यावर…; गोपीनाथ मुंडेंचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावूक

मुंबई, 12 ऑगस्ट: झी मराठीवरील बस बाई बसच्या या आठवड्यात भापज नेत्या पंकजा मुंडे सहभागी झाल्या आहेत. सुप्रिया सुळे, अमृता फडणवीस यांच्यानंतर पंकजा...

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक

नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ‘बीसीसीआय’चे...

स्टार प्रवाह गणेशोत्सव सोहळ्यात प्रेक्षकांना मिळणार अष्टविनायकाची माहिती

मुंबई, 12 ऑगस्ट : स्टार प्रवाह सध्या महाराष्ट्राची सर्वात लाडकी वाहिनी आहे. या वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांची मन जिंकत आहेत.  टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या...