Saturday, November 27, 2021
Home मुख्य बातम्या ..अन् पक्षाच्या मफलरीचा मास्क होतो तेव्हा; केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा 'तो'...

..अन् पक्षाच्या मफलरीचा मास्क होतो तेव्हा; केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा ‘तो’ VIDEO व्हायरल


अंबरनाथ, 18 ऑगस्ट : केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने स्थान मिळालेल्या राज्यातील चार नेत्यांनी मंत्रिमंडळाचा पदभार स्वीकारला आहे. यानंतर हे मंत्री आता महाराष्ट्रात जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad Yatra) करत आहेत. चारपैकी खासदार कपिल पाटील, डॅाक्टर भारती पवार, डॅाक्टर भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. या जन आशीर्वाद यात्रेदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये खासदार कपिल पाटील यांनी कोरोनाच्या सर्व नियमावलीचं पालन केल्याचं दिसत आहे. त्यांनी मास्कपासून फेस शिल्डदेखील लावल्याचं दिसत आहे. (Jan Ashirwad Yatra Union Minister Kapil Patil himself tied the party muffler around the ambernath city presidents mouth)
आज ते अंबरनाथ पश्चिमेला भेटीसाठी आले होते. अंबरनाथ पश्चिमेला भाजप शहराध्यक्ष मास्क न लावताच कपिल पाटील यांच्या शेजारी उभे राहिले होते. कपिल पाटील (Union Minister Kapil Patil) यांना हे लक्षात येताच त्यांनी त्यांना मास्क लावण्यास सांगितलं.
हे ही वाचा-Jan Ashirwad: बाळासाहेबांच्या आशीर्वादाने नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा

मात्र तरीही त्यांनी ऐकलं नाही. शेवटी कपिल पाटील यांनी शहराध्यक्षाच्या गळ्यात घातलेले पक्षाचे मफलर त्याच्या तोंडाजवळ नेले आणि बांधण्यास सांगितलं. त्यानंतर मात्र नगराध्यक्षांना मुकाट्याने मास्क काढून तोंडावर लावला. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग खात्याच्या मंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा करत आहेत.

Published by:Meenal Gangurde

First published:

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#अन #पकषचय #मफलरच #मसक #हत #तवह #कदरय #मतर #कपल #पटल #यच #त #VIDEO #वहयरल

RELATED ARTICLES

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...

Most Popular

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत तैनात असणाऱ्या एसपीजी कमांडोची पर्स लोकलमध्ये चोरी, चोराला बेड्या

<div class="gs"> <div class=""> <div id=":44r" class="ii gt"> <div id=":44q" class="a3s aiL "> <div dir="auto"> <p dir="ltr" style="text-align: justify;"><strong>मुंबई :&nbsp;</strong>देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत...

नवीन कोरोना व्हायरस ‘चिंतेचा’, WHOनं दिलं ‘हे’ नाव, धोका अधिक!

Omicron B.1.1.529 : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नवीन कोरोनाव्हायरस व्हेरिएंट अतिशय "चिंतेचा" ( concern) असल्याचे घोषित केले आहे....

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

अमित शहा-फडणवीसांच्या बैठकीत शरद पवार? राष्ट्रवादीकडून ‘त्या’ फोटोचा पर्दाफाश

मुंबई, 26 नोव्हेंबर : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री...

महागाईचा भडका : सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ

Inflation :दिवसागणिक महागाईचा भडका उडताना दिसत आहे.   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धा; मनप्रीतकडे भारताचे नेतृत्व

पुढील महिन्यात ढाका येथे होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या २० सदस्यीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कर्णधार मनप्रीत सिंगकडे...