Saturday, August 13, 2022
Home मुख्य बातम्या अनिल देशमुखांसह पत्नी, मुलाला EDचे समन्स; आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

अनिल देशमुखांसह पत्नी, मुलाला EDचे समन्स; आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश


मुंबई, 02 ऑगस्ट: 100 कोटी वसुली प्रकरणी अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सक्तवसुली संचालनायल म्हणजेच ईडीनं (ED) समन्स बजावला आहे. तसंच त्यांचा – मुलगा ऋृषीकेश आणि पत्नीला देखील समन्स बजावला आहे. या समन्सनुसार (summon) अनिल देशमुख यांना आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखांना ई़डीने (ED Office) चौकशीसाठी आज सकाळी 11 वाजता मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत. तिसऱ्या समन्सनंतरही अनिल देशमुख हे ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले नाहीत.

30 जुलैला ईडीनं अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषीकेश आणि पत्नीला देखील समन्स बजावलं. असून चौकशीला हजर न राहिल्यास ईडी कठोर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, देशमुख कुटुंबीय अजूनीही नॉट रिचेबल आहे. त्यामुळे सोमवारी अनिल देशमुख ईडीच्या चौकशीला हजर राहणार की नाही, हे पाहावे लागणार आहे.

”तुमच्यात मर्दानगी असेल तर अंगावर या; बोला, येताय अंगावर?” 

अनिल देशमुखांविरोधात CBI चा तपास वेगानं

दरम्यान, अनिल देशमुखांविरोधातल्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (Central Beureu of Investigation) सर्वांत मोठी छापेमारी (Raids) मोहिम राबवली आहे. अनिल देशमुखांविरोधात असलेल्या वसुली आणि भ्रष्टाचार प्रकरणात ही कारवाई सीबीआय (CBI) मार्फत करण्यात आली आहे.

सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी राज्यात 12 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलं. त्यासोबतच यासह सीबीआयनंही अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या घरासह काही जागांवर छापे टाकले. राज्यातील मुंबई (Mumbai), पुणे (Pune), ठाणे (Thane), नाशिक, (Nashik), सांगली (Sangli) आणि अहमदनगर येथे सीबीआय अधिकाऱ्यांनी छापे टाकत सर्च ऑपरेशन राबवलं.

Published by:Pooja Vichare

First published:



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#अनल #दशमखसह #पतन #मलल #EDच #समनस #आज #चकशसठ #हजर #रहणयच #आदश

RELATED ARTICLES

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Most Popular

मोठी ऑफर : 15 ऑगस्टदिनी या कंपनीचा कमी किमतीत सुपरफास्ट इंटरनेट प्लान

BSNL Broadband Plan Best Offer: आजच्या काळात, इंटरनेटशिवाय एक दिवसही घालवणे अशक्य आहे. तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ज्यामध्ये तुम्ही 99 रुपयांमध्ये 3000GB...

Amit Thackeray : अमित ठाकरे तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर, मनसे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत

<p><strong>Amit Thackeray :</strong> अमित ठाकरे तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहे.&nbsp; मनसे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं.&nbsp; अमित ठाकरेंवर पक्षसंघटनेची मोठी जबाबदारी आहे.&nbsp; &nbsp;पुण्यातील...

सेफ रिलेशनबाबत महाराष्ट्रातील चित्र बदललं; केंद्राच्या रिपोर्टमधून मोठा खुलासा

मुंबई, 11 ऑगस्ट : नको असलेली गर्भधारणा असो किंवा लैंगिक आजार असो हे टाळण्यासाठी सुरक्षित शारीरिक संबंधांसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. याच सेफ...

National Special Superfast : 12 ऑगस्ट 2022 : स्पेशल सुपरफास्ट : ABP Majha

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. #National #Special #Superfast #ऑगसट...

प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशीच आमीरच्या ‘लाल सिंग चड्ढा’ला मोठा धक्का… वाचा नेमकं झालं तरी काय?

Laal Singh Chadha Shows got Cancelled: लाल सिंग चड्ढा या चित्रपटाला सध्या सगळीकडून दणादणून विरोध होतो आहे. कालच हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे...

Sri Lanka Crisis : श्रीलंकेच्या माजी राष्ट्रपतींना सोडावं लागलं सिंगापूर, आता ‘या’ देशात आश्रय

Sri Lanka Crisis : श्रीलंकेचे (Sri Lanka) माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी श्रीलंकेतून पलायन करत सिंगापूरमध्ये...