Thursday, May 26, 2022
Home भारत अडीच वर्ष मुख्यमंत्री कार्यालयातच गेले नाहीत, नवनीत राणा यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

अडीच वर्ष मुख्यमंत्री कार्यालयातच गेले नाहीत, नवनीत राणा यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा


Navneet Rana on CM Uddhav Thackeray : राज्यात गेल्या काही दिवसांपसून खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि शिवसेनेतील (Shivsena) संघर्ष शिगेला पोहोचल्याचं दिसून येत आहे. नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शनिवारी मुंबईत झालेल्या सभेवर टीका करत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा लाचार होती, असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत नवनीत राणा यांनी म्हटलं आहे की, शनिवारी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त औरंगाबादमध्ये आलेल्या मुख्यमंत्र्यांनी अशा वेळी औरंगजेबाच्या कबरीवर मुख्यमंत्र्यांनी पुष्प अर्पण केलं. मुख्यमंत्र्यांनी आधी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करणार असं म्हटलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांनी संभाजी महाराजांच्या जयंती दिवशी त्यांनी त्यांच्या वाक्याच्या उलटं वक्तव्य केलं. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करायची गरज काय असा प्रश्न त्यांनी विचारला.

नवनीत राणा यांनी पुढे म्हटलं आहे की, मुख्यमंत्र्यांची कालची सभा लाचार होती. त्यांनी त्यांच्याच वक्तव्यावरून पलटी घेतली. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत काहीही बोलले नाहीत. रोजगाराबाबत कोणतीही घोषणा केली नाही.’ हनुमान चालीसा पठण करणारे सध्या गायब झाले आहेत. त्यांनी काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा पठण करावी, असं मुख्यमंत्र्याची मुंबईतील भाषणात बोलल्याचं सांगत नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला.

मुख्यमंत्री हनुमान चालीसेचा विरोध करतात, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्याची लाचारी स्पष्ट दिसतेय. गदा हाती न घेता मुख्यमंत्र्यीनी हनुमानाचा अपमान केला आहे, असंही नवनीत राणा यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्याअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#अडच #वरष #मखयमतर #करयलयतच #गल #नहत #नवनत #रण #यच #मखयमतरयवर #नशण

RELATED ARTICLES

‘हाय का, पुन्हा याच्या नशिबात दोन बायका!’ नव्या मालिकेमुळे अभिजीत खांडकेकर ट्रोल

मुंबई, 26 मे:  'माझिया प्रियाला प्रीत कळेना' (Maziya Priyala Preet Kalena) मालिकेतून मालिका क्षेत्रात पदार्पण करणारा सर्वांचा लाडका अभिनेता म्हणजे 'अभिजीत खांडकेकर' (Abhijeet...

सलग 13 तासांच्या चौकशीत ईडीने काय प्रश्न विचारले? अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई, 26 मे : ईडी (ED) अधिकाऱ्यांनी आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या घरावर धाड (ED Raid) टाकली. ईडीने परब...

Infosys चे CEO सलील पारेख यांची पगारवाढ बघून चक्रावून जाल; इतकं मिळालं Hike

मुंबई, 26 मे: जगभरातील टॉप कंपन्या आणि त्यांच्या CEO ना मिळणाऱ्या पगाराबद्दल आपल्याला माहितीच आहे. या कंपन्यांमध्ये अनेक IT कंपन्यांचा नंबर लागतो. यामध्ये...

Most Popular

पांढरे केस तोडल्याने आणखी वाढतात?, काय आहे यामागील सत्य

अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, पांढरे केस तोडल्याने आणखी वाढू लागतात, पण यात काही तथ्य आहे का? अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

कारागृह अधीक्षकाच्या मुलाची पुण्यात हत्या; तरुणीसह पाच जण ताब्यात, घटनेनं खळबळ

Pune Crime : पुण्यात एका युवकाच्या हत्येच्या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. गिरीधर गायकवाड (giridhar gaikwad) असे हत्या...

अगायाया खतरनाक! ‘या‘ शेतकऱ्यांने पिकवलेल्या आंब्याला चक्क 2 ते 3 लाख रुपये किलो

नवी दिल्ली, 25 मे : ओडिशाच्या बारगढ जिल्ह्यातील (Odisha bargadh district) एका शेतकऱ्याने (farmer) जगातील सर्वात महागड्या आंब्यांमध्ये गणल्या जाणार्‍या आंब्याच्या प्रजातीचे झाड मोठे...

चेसेबल मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा : प्रज्ञानंदची अंतिम फेरीत धडक; जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानावरील गिरीला पराभवाचा धक्का; जेतेपदासाठी लिरेनचे आव्हान | Chessable Masters Chess Tournament...

पीटीआय, चेन्नई : भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने चेसेबल मास्टर्स ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय...

Monsoon : मान्सून श्रीलंकेत दाखल, उद्या केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता

<p>Monsoon : मान्सून श्रीलंकेत दाखल, उद्या केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

मेंढीवर आहे महिलेच्या हत्येचा आरोप; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा

नवी दिल्ली 26 मे : जगाच्या अनेक भागांमध्ये अशा गोष्टी घडतात की तुम्ही त्याबद्दल विचारही केलेला नसते. सध्या अशीच एक घटना दक्षिण सुदान...