Monday, July 4, 2022
Home मुख्य बातम्या अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र, केली महत्त्वाची मागणी

अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र, केली महत्त्वाची मागणी


मुंबई, 11 ऑगस्ट : बेळगावच्या (belgaum city) मुद्यावर राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  (ajit pawar) आक्रमक झाले आहे.  बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह शकडो मराठी गावं महाराष्ट्रात विलीन करण्यासाठी अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांना पत्र लिहिले आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहून बेळगावाबद्दल आठवण करून दिली आहे.

‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर आणि भालकीसह संयुक्त महाराष्ट्र साकारण्यास सीमा भागतील बांधव मोठ्या संख्येने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवत आहेत. त्यांच्या सोबतच अजित पवार यांनीही आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सीमा भागातील शेकडो मराठी भाषिक गावं महाराष्ट्रात विलिन करावीत अशी मागणी केली आहे. सध्या गेली कित्येक वर्षे सीमा भागातील मराठी गावांचा प्रश्नं न्यायप्रविष्ठ आहे.

बेळगाव,कारवार,बिदर,भालकी,निपाणीसह महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषक गावांचा महाराष्ट्रात सामील होण्यासाठी 60 वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. लाखो मराठी भाषक बांधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी पत्र लिहून न्याय मिळवून देण्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे.

नीरज चोप्राची ‘फॅट-टू-फिट’ जर्नी तुम्हालाही करेल इन्सपायर

सीमा भागातील मराठी भाषक बांधवांच्या न्याय्य मागणीला पाठिंबा दर्शवत पंतप्रधान महोदयांना पत्र लिहून महाराष्ट्र व सीमा भागातील मराठी बांधवांशी न्याय करण्याची विनंती केली. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राला न्याय्य हक्क मिळवून देण्यास मदत करतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#अजत #पवर #यन #पतपरधन #नरदर #मदन #लहल #पतर #कल #महततवच #मगण

RELATED ARTICLES

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे काय युक्रेन आहे का? संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On Maharashtra Election :  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर शिंदे गटाला थेट आव्हान दिलं आहे....

Most Popular

‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्याचा एकाच महिन्यात येतो दोनदा बर्थडे, काय आहे हे गुपित?

मुंबई 04 जुलै: मिर्झापूरमध्ये एका गँगस्टरच्या रूपात आलेले बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) सध्या एकदम प्रकाशझोतात असतात. ज्या वयात लोक रिटायरमेंट कडे...

ठाकरेंना पुन्हा एक धक्का! मध्यावधी निवडणुका लागणार, पवारांचं भाकित TOP बातम्या

मुंबई, 4 जुलै : राज्यात विधानभवनात पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे गटाचा वियज झाला आहे. यानंतर उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे....

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

200 मीटर खोल दरीत कोसळली बस; शाळकरी मुलांसह 16 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु

Kullu Bus Accident : हिमाचलल प्रदेशच्या (Himachal Pradesh) कुल्लूमध्ये (Kullu) भीषण अपघात झाला आहे. कुल्लूमध्ये शैनशारहून सैंजच्या दिशेनं...

मुंबईसह कोकणात पावसाची हजेरी, इतर भागात शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत

Maharashtra Mumbai Rains LIVE : सध्या राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्यापही पाऊस पडताना दिसत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं...

‘हे’ दोन खेळाडू टीम इंडियाच्या कॅप्टन्सीचे दावेदार, रोहित शर्माचा पत्ता कट होणार?

मुंबई : रोहित शर्माकडे कॅप्टन्सी जास्त वेळ राहणार नाही अशी एक चर्चा सध्या सुरू झाली आहे. टीम इंडियामध्ये रोहित शर्माला कॅप्टन्सीसाठी टफ देणारे...